*21जुलै रोजी राज्याचे लाडके व लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार जयंती निमित्याने आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाने भगवंतराव कॉलेज एटापल्ली येथे विविध प्रजातीचे वृक्षारोपण करून अजित दादांना अभिवादन करण्यात आले.!!*
सुगंध उराडे प्रतिनिधि
अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.)गट यांच्या तर्फे वृक्षारोपण
कार्यक्रम यावेळी उपस्थिती संभा हिचामी, तालुका अध्यक्ष रा. का. पार्टी एटापल्ली संजूभाऊ चरडूके,माजी जि. प. सदस्य गडचिरोली सुगत उराडे,सामाजिक कार्यकर्ता बुर्गी लक्ष्मण नरोटे,सामाजिक कार्यकर्ता जीवनगट्टा, रैजू गावडे ग्रा.पं.सदस्य तोडसा,जनूभाऊ नल्लावार माजी उपसभापती एटापल्ली,गोसुजी हिचामी गाव पाटील बुर्गी,रामजी कत्तीवार माजी.जि.प.सदस्य गडचिरोली,अनिलभाऊ करमरकर संचालक कृ.उ.बाजार समिती अहेरी
दसरू मट्टामी उपसरपंच ग्रा.पं.गेदा
हंसराज झाडे उडेरा, गिरीश नरोटे उमेश मडावी ग्रा. पं. सदस्य येमली,हिचामी पाटील कृष्णार, निलेश झाडे बुर्गी, व सर्व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी. ( अ. प.)गट कार्यकर्ते एटापल्ली
